मध्य रेल्वेचं स्पष्टीकरण…तर मुंबईतल्या लोकल ट्रेन सुरू करू’

by | Aug 28, 2020 | महाराष्ट्र

मुंबई : मुंबई लोकल ( Local) कधीही सुरू करण्याची आपली तयारी आहे, मात्र राज्य सरकारच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करत आहोत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिली आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेनं लोकल सुरू करण्याची निर्णय प्रक्रिया देखील ट्वविटरवर समजावून सांगितली आहे. राज्य सरकारनं विनंती केल्यानंतर रेल्वे मंत्रालय गृह खात्याला कळवेल, त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, आणि मग लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईलस असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
कोरोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून बंद झालेल्या लोकल ट्रेन अजूनपर्यंत सुरू झालेल्या नाहीत. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रेन ५ महिन्यांपेक्षा जास्त काळ बंद ठेवण्यात आल्या आहेत. या काळामध्ये रेल्वेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे. सध्या मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच रेल्वे सुरू आहेत. १५ जूनपासून मुंबईत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी रेल्वे सुरू करण्यात आल्या होत्या.

यह न्यूज जरूर पढे 

पालघर के बड़े हिस्से से गुजरेगा देश का सबसे बड़ा आधुनिक मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवे,केंद्रीय मंत्री गडकरी ने किया निरीक्षण, जानिए पूरी डिटेल

पालघर के बड़े हिस्से से गुजरेगा देश का सबसे बड़ा आधुनिक मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवे,केंद्रीय मंत्री गडकरी ने किया निरीक्षण, जानिए पूरी डिटेल

केंद्रीय सड़क परिवहन मंत्री नितिन गडकरी गुरुवार सुबह सोहना के लोहटकी पहुंचे और यहां दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे का निरीक्षण किया। 1350 किलोमीटर लंबे इस एक्सप्रेसवे का निर्माण शुरू होने के बाद पहली बार केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इस प्रोजक्ट का निरीक्षण करने पहुंचे...

बोईसर पुलिस ने दो शातिर चोरों को किया गिरफ्तार,हरकते ऐसी की बंटी-बबली भी शर्मिंदा हो जाये

बोईसर पुलिस ने दो शातिर चोरों को किया गिरफ्तार,हरकते ऐसी की बंटी-बबली भी शर्मिंदा हो जाये

हेडलाइंस18 पालघर की बोईसर पुलिस ने दो ऐसे शातिर बदमाशों को गिरफ्तार किया है,जो दिन में रेकी कर रात को दुकानों और घरों में चोरी किया करते थे। बोईसर में बीते दिनों चोरी की कई घटनाएं हुई है। बदमाशों की तलाश में जुटी पुलिस उप निरीक्षक शरद सुराडकर की टीम ने दो शातिर चोरों...

पालघर : 11 वर्षीय सौतेली बेटी से दुष्कर्म, आरोपी बाप गिरफ्तार

पालघर : 11 वर्षीय सौतेली बेटी से दुष्कर्म, आरोपी बाप गिरफ्तार

हेडलाइंस18 नेटवर्कमहाराष्ट्र के पालघर (Palghar) जिले में अपनी 11 वर्षीय सौतेली बेटी के साथ कथित रूप से दुष्कर्म करने के आरोप में एक व्यक्ति पर विरार (Virar) पुलिस ने मामला दर्ज कर उसे गिरफ्तार किया गया है। एक अदालत ने आरोपी व्यक्ति को 18 सितंबर तक पुलिस हिरासत में भेज...